Marathi Love Shayari

Marathi Shayari

Marathi Love Shayari

🙏💞 नाती असतात ‘One Time’
आपण निभवतो ‘Some Time’
आठवण काढा ‘Any Time’ 
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे माझी ‘Life Time´ 💞

 

रूप तुझे देखणे किती गोड वाटते,
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते,
कोणत्या रूपा मध्ये भेटशील नाकळे,
धन्य जन्म वाटतो साई तुझ्यामुळे 👏👏

तुझ्या आयुष्यात…
माझी जागा घेणाऱ्या,
लाखो तुला भेटतील…
पण माझ्या आयुष्यात,
तुझी जागा घेणारा …
फक्त आणि फक्त तूच असशील ….!!!

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची.

 

तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,
खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.

 

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू
शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,
प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,
प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.

तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे
मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *